रामरक्षा प्रश्नोत्तर स्पर्धा २०२४
संस्कृतभाषासंस्था तर्फे रामरक्षास्तोत्रावर आधारित “रामरक्षा प्रश्नोत्तर स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा आबालवृध्दांसाठी खुली आहे.
रामरक्षा प्रश्नोत्तर स्पर्धेचे स्वरूप
- रामरक्षास्तोत्राच्या श्लोकांवर आधारित ही ५० प्रश्नांची (100 गुणांची) स्पर्धा आहे.
- ऑनलाईन स्पर्धा आहे.
- माध्यम भाषा- मराठी
- प्रत्येक प्रश्नासाठी उत्तरांच्या चार पर्यायांपैकी एक बरोबर पर्याय निवडायचा आहे. (MCQ)
- कालावधी: २० मिनिटे
- प्रवेश शुल्क: १००/-
- पहिल्या तीन क्रमांकप्राप्त स्पर्धकांना बक्षिसे देण्यात येतील.
- प्रथम क्रमांक: रु.२००/-
- द्वितीय क्रमांक: रु.१५०/-
- तृतीय क्रमांक: रु.१००/-
- सर्वांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
- रजिस्ट्रेशन करून शुल्क भरल्यावर स्पर्धेसाठी संदर्भपुस्तिका म्हणून रामरक्षास्तोत्रातील श्लोकांचा अन्वयार्थ असलेली pdf अभ्यासासाठी Download येथे क्लिक करा.
रामरक्षा प्रश्नोत्तर स्पर्धा रजिस्ट्रेशन
रामरक्षा प्रश्नोत्तर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे.
रजिस्ट्रेशन व प्रवेश शुल्क
- स्पर्धा दिनांक: २५ ऑगस्ट २०२४
- वेळ: ११:०० ते ११:२०
- रजिस्ट्रेशन अंतिम दिनांक: २४ ऑगस्ट २०२४ रात्री १२ वाजेपर्यंत
- स्पर्धा लिंक सुरु होण्याची वेळ: २५ ऑगस्ट २०२४ सकाळी १०:५५ मि.
- रजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील रजिस्ट्रेशन वर क्लिक करा.
Contact
Sanskrit Bhasha Sanstha
c/o Mr. Narendra Joshi,
201, Pitruchhaya, Plot No.83,
Sakharam Keer Marg,
Mahim (w),
Mumbai,
India-400016
Contact No: 098337 58745
Our Address
Sanskrit Bhasha Sanstha
c/o Mr. Narendra Joshi,
201, Pitruchhaya, Plot No. 83,
Sakharam Keer Marg, Mahim (W),
Mumbai, India - 400 016
Email Us
संस्कृत भाषा संस्था
[email protected]
Call Us
संस्कृत भाषा संस्था
+91 9833 758 745
