संस्कृतवार्तालापसभा
संस्कृतभाषासंस्थेद्वारा ' संस्कृतवार्तालापसभा ' हा नवा उपक्रम मार्च २०२३ पासून सुरू करण्यात येत आहे.
संस्कृतवार्तालापसभा क्षणचित्रे
१२ मार्च २०२३ रविवार रोजी संपन्न वार्तालापसभेची निवडक क्षणचित्रे
संस्कृतवार्तालापसभेचे स्वरूप
- या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या दुस-या रविवारी संस्कृतवार्तालापसभा आयोजित केली जाईल.
- सभेसाठी एक विषय निश्चित केलेला असेल.
- सदर विषयावर आपण संस्कृत मध्ये ५ मिनीटे भाषण करावयाचे आहे.
- कोणीही संस्कृतप्रेमी या सभेस उपस्थित राहू शकतात.
- आपण निर्धारित विषयावर संस्कृत भाषण करणार असल्यास तसे एक आठवडा अगोदर कळवावे.
- उपस्थित प्रत्येकाने भाषण केले पाहिजे अशी सक्ती नाही.
- आपण श्रोते म्हणूनही येऊ शकता.
- सभेसाठी कोणतेही शुल्क नाही.
- हा संस्कृतभाषासंस्थेचा नवा उपक्रम आपण सर्वजण मिळून यशस्वी करूया.
संस्कृतवार्तालापसभा
- विषय : संहति: कार्यसाधिका । (एकजुटीमुळे कार्य सिद्धीस जाते)
- दिनांक:१६ एप्रिल २०२३ रविवार
- वेळ: दुपारी ३.३०वाजता
- स्थळ : तायडेज् मॅजिक शॉप, शॉप क्र.७, डी.एस्. बाबरेकर मार्ग, ऑफ गोखले रोड (नॉर्थ) दादर (पश्चिम)मुंबई, ४०००२८
- नियोजित स्थळी पोहोचण्यासाठी:
- शिवसेनाभवनकडून पोर्तुगीज चर्चकडे जाताना वाटेत उजव्या बाजूस पेट्रोल पंप लागतो त्या गल्लीत वळणे. तोच बाबरेकर मार्ग.
- संपर्क:
- १) डॉ. गोपाळ नेने दूरभाषांक - ९८१९१८०१४४
- २) डॉ. प्रसाद अकोलकर दूरभाषांक -९८२०२६७३०५
- ३) श्रीम. सुरेखा जोशी दूरभाषांक –९८३३७५८७४५
- ३) श्रीम. उज्ज्वला पवार दूरभाषांक –९८३३१६०२२४
Contact
Sanskrit Bhasha Sanstha
c/o Mr. Narendra Joshi,
201, Pitruchhaya, Plot No.83,
Sakharam Keer Marg,
Mahim (w),
Mumbai,
India-400016
Contact No: 098337 58745
Our Address
Sanskrit Bhasha Sanstha
c/o Mr. Narendra Joshi,
201, Pitruchhaya, Plot No. 83,
Sakharam Keer Marg, Mahim (W),
Mumbai, India - 400 016
Email Us
संस्कृत भाषा संस्था
[email protected]
Call Us
संस्कृत भाषा संस्था
+91 9833 758 745
